शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयाजवळ वाघाने मांडले बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

शंकरपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील झुडपात नागरिकांना वाघ दिसून आला. याबाबतची माहिती गावात पसरताच बघ्याची मोठी गर्दी जमली. नागरिकांची गर्दी बघताच वाघ बाहेर निघाला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. यावेळी दोघेजण पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे यांना मिळताच ते आपल्या चमूसह दाखल झाले.

ठळक मुद्देशंकरपुरातील घटना : नागरिकांची उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. वाघापासून कोणालाही धोका होऊ नये, यासाठी शेतकरी व शेतमजुरांना घरी पाठवण्यात आले. हा प्रकार रविवारी घडला.शंकरपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळील झुडपात नागरिकांना वाघ दिसून आला. याबाबतची माहिती गावात पसरताच बघ्याची मोठी गर्दी जमली. नागरिकांची गर्दी बघताच वाघ बाहेर निघाला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. यावेळी दोघेजण पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे यांना मिळताच ते आपल्या चमूसह दाखल झाले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभुळे, तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. जंगलाच्या दिशेन वाघाला बाहेर काढण्यात येणार असल्याची माहितीभाविक चिवंडे यांनी दिली.

टॅग्स :Tigerवाघ