शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

माना टेकडी परिसरात वाघ-बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.

ठळक मुद्देशेतकऱ्याला भरपाई द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला लगतच्या माना टेकडी परिसरात काही दिवसांपासून वाघबिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.गुरूवारी बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरातील झुडपे कापावे आणि पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाघाने बैलावर हल्ला केल्याची माहिती मिळताच बुधवारी आमदार किशोर जोरगेवार, वेकोलि व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूडपे वाढल्याने येथे जंगल निर्माण झाले आहे. त्यामूळे आता येथे वन्य प्राण्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे. हे वन्यप्राणी शहरात घूसल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.गुरूवारी शेतकरी पोळे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर बैल जखमी झाला. शेतकºयांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, वनक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, सहायक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावार, वेकोलिचे क्षेत्रीय व्यवस्थापक हलदर आदींनी माना टेकडी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात नागरिकांनी शेतीची कामे करताना खबरदारी घ्यावे, असे आवाहन केले. संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील झूडपी झाडे तोडून पथदिवे लावण्याचे काम केले जाणार आहे.शेतकऱ्याला भरपाई द्यावीवेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे माना टेकडीवर झुडपी जंगल वाढले. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. गतवर्षीही अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या