शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माध्यमांच्या शाळांनाही चांगले दिवस येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

दि एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा, श्री बालाजी हायस्कूल बामणी या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा महापूर आला आहे. असे असले तरी पुढील दहा वर्षांत मराठी माध्यमांच्या शाळांना चांगले दिवस येतील, असा विश्वास माजी खासदार तथा संस्थाध्यक्ष नरेश पुगलिया यांनी व्यक्त केला.दि एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, पांढरकवडा, श्री बालाजी हायस्कूल बामणी या शाळांच्या आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अतिथी म्हणून डॉक्टर सुशील मुंधडा, संस्थेचे सचिव वसंतराव जवळे, अविनाश ठावरी, देवेन्द्र बेले, सुरेश साळवे, वरारकर, जीवतोडे, सुभाषसिंह गौर, अफजल शेख, हफीज शेख, मिश्रा, प्राचार्य भांडवलकर, प्राचार्य बन्सूले, प्राचार्र्य अनिता पंधरे, ठावरी, निंबाळकर, वऱ्हेकर आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता क्रीडा व कृषी क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करावे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्रीडांगणाचा पुरेपूर वापर करावा, क्रीडांगणासाठी संस्थेतर्फे कोणताही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पुगलिया यांनी यावेळी दिली. तीन दिवसीय कार्यक्रमामधील यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूरचा संघ विजेता ठरला.याप्रसंगी डॉ. सुशील मुंधडा, संस्थेचे सचिव वसंत जवळे, अविनाश ठावरी आदींनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य हरिहर भांडवलकर, संचालन संगीता बैद्य, संजय अंड्रस्कर यांनी तर आभार संजय वऱ्हेकर यांनी मानले.

टॅग्स :Schoolशाळा