शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराला विद्यार्थ्यांचा नकार

By admin | Updated: June 9, 2015 01:36 IST

उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची

उन्हाचा तडाखा : शाळेत चूल पेटलीच नाहीखांबाडा : उन्हाळी सुट्यांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराला विद्यार्थ्यांनी स्वत:हून नकार दिल्याने शाळेत पोषण आहाराची चुल पेटलीच नसल्याचे वास्तव्य आहे. अनेक शाळांत साहित्यच नसून घरी पोटभर जेवन मिळताना नुसत्या वरण भातासाठी विद्यार्थी शाळेत जाणार कशाला, असे पालकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याची अनेक गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे शासनाने या गावांत काही विशेष योजना लागु केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणाची लागण होऊ नये म्हणून उन्हाळ्याच्या सुटीतही शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले. विद्यार्थी वरण, भात खाण्यासाठीच दररोज शाळेत येतील काय, हा प्रश्न सुरुवातीलाच समोर आला. आता १० मे पासून शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या. सुट्या लागण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी दररोज शाळेत येण्याचे निमंत्रणही दिले. मात्र तरी सुद्धा विद्यार्थी शाळेपासून दूर पळाले. परिणामी कोणत्याही शाळेत पोषण आहार घेण्यासाठी विद्यार्थी फिरकले नसल्याचे दिसून येत आहे. तर काही शाळांमध्ये पोषण आहारच शिजविण्याकरीता उपलब्ध नाही.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मधल्या दीर्घ विश्रांती दरम्यान पोषण आहाराचे वाटप केले जाते. यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॉम तांदळाचा भात व त्यासोबत तुरदाळ किंवा मुंगदाळीचे वरण अथवा चवळी, वटाणा, हरभरा याची मिसळ दिले जात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्रॉम तांदळाचा भात व सोबत वरण किंवा मिसळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्या आहारातून विद्यार्थ्यांना पोषक द्रव्ये मिळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. गरीब कुटुंबाच्या घरीही पोळी, भात, भाजी, वरण या पदार्थांचा जेवणामध्ये नेहमीच समावेश असतो. घरी पोटभर अन्न मिळत असताना नुसते वरण भात खाण्यासाठी जाणार कशाला असा प्रश्न आहे. (वार्ताहर)