वादळाचा तडाखा...

By Admin | Updated: June 2, 2015 01:11 IST2015-06-02T01:11:33+5:302015-06-02T01:11:33+5:30

रविवारी रात्री सावली तालुक्यातील अनेक गावांना वादळाने तडाखा दिला. त्यात तालुक्यातील सुमारे ६५० घरांचे

Storm hits | वादळाचा तडाखा...

वादळाचा तडाखा...

वादळाचा तडाखा... रविवारी रात्री सावली तालुक्यातील अनेक गावांना वादळाने तडाखा दिला. त्यात तालुक्यातील सुमारे ६५० घरांचे नुकसान झाले. पेंढरी मक्ता येथील एका घरावर चिंचेचे झाड कोसळल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले.

Web Title: Storm hits