शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत अजूनही संभ्रम

By admin | Updated: April 26, 2015 01:46 IST

गेल्या १७ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

गडचांदूर : गेल्या १७ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणात कोणाचा हात आहे, याबाबत अजूनही पोलीस व नागरिकांत संभ्रम आहे. पोलीस सूत्रधारापर्यंत पोहचू न शकल्यामुळे डोहे कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते तथा गडचांदूरच्या नगरसेविका विजयालक्ष्मी डोहे यांचे पती अरविंद डोहे यांच्या घरी गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी विक्की दुसाने याला अटक केली होती. त्याच्याजवळून पिस्तोलही जप्त करण्यात आले होते. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. घुग्घुस येथील हाजी टोळीशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र या प्रकरणातील दुचाकीवर असणाऱ्या दुसऱ्या आरोपीपर्यंतही पोलिसांना पोहचता आले नाही. एवढेच नाही तर गोळीबारात वापरण्यात आलेल्या दुचाकीचाही शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आरोपीपर्यंत पोहचता यावे, यासाठी गडचांदूर पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एमसीआर दिल्याने पोलिसांना तपास करण्यात मोठी अडचण निर्माण झाली. यामागील खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची धडपड सुरु आहे. या घटनेमुळे गडचांदुरातील दहशत अजूनही कायम आहे. (शहर प्रतिनिधी)