शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पोंभूर्णा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST

तालुक्यातील एका ही ग्रामपंचायतील शिवसेनेचा सरपंच व उपसरपंच नव्हता या निवडणूकीत २७ ग्रामपंचायती पैकी 13 ग्रामपंचायती लढवल्या त्यात ...

तालुक्यातील एका ही ग्रामपंचायतील शिवसेनेचा सरपंच व उपसरपंच नव्हता या निवडणूकीत २७ ग्रामपंचायती पैकी 13 ग्रामपंचायती लढवल्या त्यात तबल्ल ७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला भाजपाच्या गडाला सुरुंग लावत अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती शिवसेनेने जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार व गणेश वासलवार यांच्या नेतृत्त्वात काब्बीज केले आहे.

आज तालुक्यातील आठ ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली त्यात

दिघोरी येथे सरपंचपदी वनीता वाकुडकर तर उपसरपंचपदी शंकर वाकुडकर, हत्तीबोडी येथे सरपंचपदी संगीता कुडमेथे तर उपसरपंचपदी मिनाताई ढोले, घनोटी तुकुम येथे सरपंचपदी योशोद संदीप ठाकरे तर उपसरपंपदी वैशाली बुरांडे, आष्टा येथे सरपंचपदी किरण किशोर डाखरे तर उपसरपंचपदी रमेश गंगाधर कुमरे यांची निवड झाली. या सर्व ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच व उपसरपंच निवडून आले आहेत. शिवसेनेने जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार व गणेश वासलवार यांच्या नेतृत्त्वात हे यश मिळविले.

भाजपाने चेक बल्लारपूर व पिपरी देशपाडे या दोन ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. चेक बल्लारपूर सरपंचपदी मीनाक्षी ढुमने, तर उपसरपंचपदी प्रवीण लाबाडे, पिपरी देशपाडे येथे सरपंचपदी चंद्रशेखर व्हाडकर व उपसरपंचपदी कालिदास मोडघरे यांची निवड झाली. घोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सरपंच रोशना लोडे तर उपसरपंचपदी जितेंद्र चुधरी विजयी झाले. सातारा भोसले ग्रामपंचायतवर गोंडवाणा गं.पार्टी ने झेंडा फडकविला. सरपंचपदी शालिनी नरेंद्र सिडाम व उपसरपंचपदी प्रविण पेंदोर यांची निवड झाली आहे.