शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी बियाणे साठवणुकीचा सल्ला

By admin | Updated: March 30, 2015 00:49 IST

शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चंद्रपूर : शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.२0१४ मध्ये पावसाचे आगमन उशीराने झाल्यामुळे शेंगा भरताना पिकास ताण पडला. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून या पिकांचे सर्व वाण सरळ असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणूनच त्याचा वापर करावा. स्वत:कडील बियाणे वापरल्यास खर्चात बचत होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे यावर्षी बियाणांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.(नगर प्रतिनिधी) अशी घ्या दक्षताबियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १0 ते १२टक्क््यापेक्षा जास्त नसावे. तसेच सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते.बियाणातील बिजांकुर बाह्य आवरणाच्या लगत असते. त्यामुळे बियाण्यास इजा पोहोचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावी. बियाणे साठवताना पोत्याची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सहाफुटापेक्षा जास्त नसावी.शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सोयाबीन बियाणे वापरल्यास आर्थिक बचत होऊ शकते. यासाठी प्रथम सोयाबीनची उगवनशक्ती तपासून बघावी. - प्रवीण देशमुखकृषी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर