शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

28 दिवस पूर्ण झाल्याने कोरोना लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

केंद्रीय आरोग्य व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ४२५, प्रंटलाईन वर्कर ४ हजार ४०४, गृह विभागातील २ हजार २३६, महसूल एक हजार ३३६ आणि पीआरआय ११९ आदी कर्मचाºयांचा समावेश होता.

ठळक मुद्देआजपासून लसीकरण : पहिल्या टप्प्यात ६७. ५० टक्के पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील कोविडशिल्ड लसीकरणाला सोमवारी २८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करर्सला सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील लस टोचण्यात येणार आहे. यासाठी १८ लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले. जिल्ह्याला अतिरिक्त लसींचे डोसही मिळाले आहेत. शनिवार (दि.१३) पर्यंत जिल्ह्यात ६७. ५० टक्के लसीकरण झाले आहे.केंद्रीय आरोग्य व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ४२५, प्रंटलाईन वर्कर ४ हजार ४०४, गृह विभागातील २ हजार २३६, महसूल एक हजार ३३६ आणि पीआरआय ११९ आदी कर्मचाºयांचा समावेश होता. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याने लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ् कोविड योद्धांना २८ दिवस पूर्ण झाले. जिल्ह्यातील १८ केंद्रांमध्ये सर्वांना सोमवारपासून कोविडशिल्ड लस टोचण्यात येणार आहे. यासाठी  जिल्हा आरोग्य तसेच मनपाचे आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. 

तुकूम केंद्रात पोलिसांचे लसीकरणचंद्रपूर मनपा आरोग्य विभागाचे तीन केंद्र सुरू आहेत. सोमवारपासून तुकूम परिसरातील मातोश्री सभागृहात एक केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रात प्रामुख्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. लस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसºया टप्प्यात यापूर्वीच्याच दोन केंद्रात लस देण्याची व्यवस्था मनपा आरोग्य प्रशासनाने केली आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्वांची प्रकृती ठणठणीतजिल्ह्यातील १८ केंद्रांमध्ये २३ हजार ४०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. शनिवारपर्यंत १५ हजार ७९६ जणांनी लस घेतली. कोरोना लसीबाबतचे गैरसमज दूर झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता उद्दिष्टपूर्तीकडे सुरू झाली. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्या सर्वांची प्रकृतीही ठणठणीत आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या