शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून आलेल्या १३,३३९ नागरिकांची स्क्रिनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

नागपूर मार्गावरील थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रात आपली नोंदणी करीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत हे केंद्र कार्यरत आहे. आजपर्यंत बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांनी या केंद्रात नोंदणी करीत तपासणी करून घेतली आहे.

ठळक मुद्दे२४ तास स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट टेसिंग केंद्र कार्यरत । रुग्ण मिळण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला चंद्रपुरात प्रवेश करण्यापूर्वी नागपूर मार्गावरील थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रात आपली नोंदणी करीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत हे केंद्र कार्यरत आहे. आजपर्यंत बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांनी या केंद्रात नोंदणी करीत तपासणी करून घेतली आहे.शहरात प्रवेश करण्याआधी थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रावर आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर मनपातर्फे सांभाळले जाणारे हे तपासणी केंद्र २४ तास सुरु राहते.आयुक्त राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात नोडल अधिकारी म्हणून डॉ. विजया खेरा यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून शरद नागोसे काम बघत आहेत.स्क्रिनिंगदरम्यान इतर देश, राज्य, जिल्हा, शहरातून वाहनाने, रेल्वेने आलेल्या व्यक्तींची मागील २८ दिवसांपासूनची माहिती घेतली जाते.यात कोणत्या भागातून आले, येथील संपूर्ण पत्ता, कुठे थांबले, कुठे भेट दिली, कोणत्या वाहनाने आले, मोबाईल क्रमांक अशी संपूर्ण माहिती घेऊन ट्रॅव्हल हिस्ट्रीचा माग काढला जातो, ट्रेसींग केले जाते. त्यानंतर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले जाते वा त्यांची इच्छा असल्यास स्वखर्चाने हॉटेल क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात येते. कुणीही प्रशासनाला न कळविता शहरात प्रवेश केल्यास अशा नागरिकांचा मागोवा महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घेण्यात येतो. यात नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते.आरोग्य कर्मचारी अशा व्यक्तींच्या घरी पोहचतात व त्यांना क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केल्यावर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येते. परिणाम पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते व त्यांच्यावर कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येतात. ८ मे पासून बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांची या केंद्रात स्क्रिनींग करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या