शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

गावागावात महिला बचत गट व लघु उद्योग निर्माण झाल्यास कुटुंबाचा उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. महिलांच्या रोजगारासाठी बचतगटांची भूमिका अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

ठळक मुद्देराहुल कर्डिले। नांदाफाटा बचत गट महिला मेळावा व प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : महिलांच्या आर्थिक समक्षमीकरणासाठी रोजगाराची संधी गरजेच्या आहेत. गावागावात महिला बचत गट व लघु उद्योग निर्माण झाल्यास कुटुंबाचा उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील. महिलांच्या रोजगारासाठी बचतगटांची भूमिका अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.अल्ट्राटेक सिमेंट कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनव्दारा नांदाफाटा येथे उल्हासउत्सव कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी ओमप्रसाद रामपत, संवर्ग विकास अधिकारी बाबाराव पाचपाटील, कंपनीचे मुख्य व्यवस्थापक विजय एकरे, अनिल पिल्लई, बी. पी. सग्गू, बंगारूबाबू रायली, श्रीदेवी रॉयली, योगेश भट्ट, कर्नल दीपक डे, रेखा ऐकरे, कुलदीप सग्गु आदी उपस्थित होते. यावेळी महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी बचत गटातर्फे तयार करण्यात आलेल्या अगरबत्ती, मसाले पदार्थ आदींचे प्रदर्शन भरवण्यात आले. संचालन अल्ट्राटेक फाऊंडेशनचे सहाय्यक प्रबंधक संजय पेटकर तर आभार, कर्नल दीपक डे यांनी मानले. यशस्वीतेसाठी असलम खान, ओमप्रकाश कोठारी, सतीश मल्लडी, साईगुरू, चंद्रावत, किशोर उरकुडे, सचिन गोवारदीपे, आदींनी प्रयत्न केले.१२ विद्यार्थिनींना सायकलचे वितरणअल्ट्राटेक सिमेंट वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गावातील गरीब व होतकरु १२ विद्यार्थिनींना कार्यक्रमाप्रसंगी सायकल वाटप करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थिंनीना शाळेत जाणे सोईस्कर होणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक