झाडीबोली काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST2021-01-08T05:33:18+5:302021-01-08T05:33:18+5:30

यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या रा.जं. बोढेकर स्मृती ग्रामसाहित्य पुरस्काराने शशिकला गावतुरे (मूल ), रामकृष्ण चनकापुरे ...

Prizes distributed to the winners of Jadiboli Poetry Competition | झाडीबोली काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित

झाडीबोली काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित

यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या रा.जं. बोढेकर स्मृती ग्रामसाहित्य पुरस्काराने शशिकला गावतुरे (मूल ), रामकृष्ण चनकापुरे ( गोंडपिपरी ), चौथाले ( चामोर्शी ), मालती सेमले (गडचिरोली ) यांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान, आयोजित कवीसंमेलनात दिलीप पाटील, प्रशांत भंडारे, दत्ता पेंदोर, सविता झाडे पिसे, संतोष मेश्राम, सुनील बावणे, अरुण घोरपडे, नेतराम इंगळकर, सुनील पोटे, संगीता बांबळे, संतोष कुमार उईके, अरुणा जांभुळकर, नीतेश चुनारकर, सूरज दहागावकर, अक्षय उराडे तसेच स्थानिक साहित्य प्रेमींनी आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण केले. संचालन प्रा. रमेश हुलके, आभार डॉ. अशोक कुळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील फलके, गुरुदेव बाबनवाडे, अनिल चोखारे, रवी कुडमेथे, गणेश पिंपळशेंडे, शंकर पाल, बळीराज निकोडे, अशोक कुळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Prizes distributed to the winners of Jadiboli Poetry Competition