शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या सत्ताकाळातच राज्यातील नगरपालिका सक्षम

By admin | Updated: October 10, 2016 00:43 IST

काँग्रेसच्या सत्ता काळात राज्यातील नगरपालिका सक्षम झाल्या असून कॉग्रेसने राज्यातील नगरपालिकेच्या विकासासाठी ...

अशोक चव्हाण : विविध विकास कामांचे उद्घाटनराजुरा : काँग्रेसच्या सत्ता काळात राज्यातील नगरपालिका सक्षम झाल्या असून कॉग्रेसने राज्यातील नगरपालिकेच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यानूसारच राजुरा नगरपालिकेचा झालेला चौफेर विकास काँग्रेसच्या कल्पकतेची पावती आहे, असे प्रतिपादन नगर परिषद सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. या प्रसंगी आंबेडकर वॉर्डातील सांस्कृतिक सभागृह, इंदिरानगर येथील खुले सभागृह, मौलाना आझाद वॉर्डातील अल्पसंख्याक सभागृह, जलतरण तलाव, रमानगरातील जलकुंभ, सोमनाथपुरातील फायरब्रिगेड क्वॉर्टसचे एकत्रीत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती मानिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार सुभाष धोटे, बाबुराव तिडके, अनंतराव घारड, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार आनंदराव गेडाम, नामदेव उसेंडी, प्रकाश मारकवार, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, राजुरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील देशपांडे, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा लांडे, गटनेता स्वामी येरोलवार, नगरसेवक शामसुंदर बोलम, येसेकर, सय्यद अली उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)