शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅलीतून मतदान जनजागृती

By admin | Updated: October 12, 2014 23:42 IST

विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात मतदार

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात मतदार जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: सायकल स्वारी करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करणे आवश्यक का, या विषयी विविध घोषवाक्यांची घोषणा करून मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात गांधी चौकात करण्यात आली. लहान बालिकेने रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅली आंबेडकर चौक, बिनबा गेट, नेहरू शाळा, जटपुरा गेट, रामाळा तलाव परिसर, गंजवार्ड, अंचलेश्वर गेट, समाधी वार्ड, पठाणपुरा वार्ड या मार्गाने फिरुन गांधी चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या मतदार जनजागृती सायकल रॅलीमध्ये मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपआयुक्त राजेश मोहिते, प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे, इकोप्रोचे बंडू धोत्रे, डॉ. मंगेश गुलवाडे, शहर कुस्ती संघ, जगन गुरु व्यायाम शाळा, अ‍ॅथोलेटिक असोशियन, चंद्रपूर सायकल क्लब, आदिवासी वस्तीगृह शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी व शहरातील नागरिक सहभागी झाले होते.सर्व मतदारांनी १५ आॅक्टोबरला आपण स्वत: अवश्य मतदान करुन शेजारी मित्र, नातेवाईक यांना सुद्धा मतदान करण्याचा आग्रह करावा व सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)