शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील मशरुम खाल्ल्याने दहा लोकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरुम उगवले होते. शेतीलगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. जनता कर्फ्यु असल्याने फळ, भाज्या यांची दुकाने बंद आहेत. परिणामी शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली. समीर भोयर याच्या शेतातील मशरुम घरी आणल्यानंतर परिसरातील लोकांना देण्यात आले.

ठळक मुद्देरुद्रापूर येथील घटना : सर्व विषबाधित एकाच गावातील

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : शेतात उगवणारे मशरूम खाल्याने दहा जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.समीर भोयर (२२), शुभम भोयर (२०), प्रणोती भोयर (१७), चंद्रकला भोयर (३४), तेजस्विनी कुकुडकर (१३), दुर्गा कुकुडकर (११), सानिका कुकुडकर (१५), दत्ता कडस्कर (५), वर्षा कडस्कर (२५), विमल कडासकर (५०) अशी विषबाधा झालेल्यांची नावे असून हे सर्व रुद्रापूर येथील रहिवाशी आहे.घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरुम उगवले होते. शेतीलगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. जनता कर्फ्यु असल्याने फळ, भाज्या यांची दुकाने बंद आहेत. परिणामी शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली. समीर भोयर याच्या शेतातील मशरुम घरी आणल्यानंतर परिसरातील लोकांना देण्यात आले. मात्र हे मशरुम विषारी असल्याने त्याची भाजी खाल्ल्यानंतर लगेचच सर्वांना उलटी, पोटदुखी, तोंडातून फेस येणे आदी विकार सुरू झाले. त्यामुळे त्यांना ताबडतोब सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. जखमीपैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रणोती भोयर, दुर्गा कुकुडकर, विमल कुकुडकर या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्य