शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेस हा न्याय देणारा पक्ष- अशोक गहलोत

By admin | Updated: October 11, 2014 01:27 IST

जनतेला भुलथापा देऊन व काँग्रेसविरुद्ध अप्रचार करुन भाजपाने दिल्लीत सत्ता मिळविली. मात्र काही दिवसात भाजपाचे खरे रुप दिसायला लागले आहे.

मूल : जनतेला भुलथापा देऊन व काँग्रेसविरुद्ध अप्रचार करुन भाजपाने दिल्लीत सत्ता मिळविली. मात्र काही दिवसात भाजपाचे खरे रुप दिसायला लागले आहे. विविध वस्तुचे भाव वाढवून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरु पाहाणाऱ्या भाजपाला खाली खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. कारण काँग्रेस हा पक्षच सर्व सामान्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचे मत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मूल येथील काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांच्या प्रचारार्थ व्यक्त केले.मूल येथील रामलिला भवनाजवळील खुल्या मैदानात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय माजी मंत्री मुकुल वासनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेते राहुल पुगलिया, जि.प.चे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अहीरकर, महाराष्ट्रचे निरीक्षक बाला बच्चन, गजानन गावंडे, प्रविण पडवेकर, संजय महाडोळे, राकेश रत्नावार, विजय चिमड्यालवार, काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी तालुकाध्यक्ष घनश्याम येनूरकर आदी उपस्थित होते. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, २५ वर्षांपासून या क्षेत्रात काँग्रेसला दूर करुन भाजपा राज करीत आहे. येथील आमदार विकास केल्याचा आव आणत आहेत. मात्र विकास कुठे दिसत आहे? जनतेला भुलथापा देण्याचेच काम या मतदार संघात आजवर झाले. त्यामुळे जनतेने आता सावध व्हावे.