देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र तरीसुद्धा ५ ...
शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी कोल इंडियाच्या मान्यता प्राप्त संघटनांनी शनिवारी कोळसा खाणीत जोरदार निदर्शने आणि द्वारसभा घेऊन सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा जोरदार विरोध नोंदविला.या भागातील कोळसा खाणीत शनिवारी सरक ...
सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी ... ...