गोरगरीब रुग्णांचेही योग्य वेळेवर निदान होणार आहे. अत्यंत मागास व नक्षलग्रस्त असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांना सामान्य आजारावरील उपचारासाठी ६५ ... ...
राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याबाबत पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक ...
जिल्ह्यात मागील २४ तासात १०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ९२४ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६४५ इतकी झाली आहे. ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण ... ...
सावली : सावली तालुक्यातील कवठी येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांची वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केली. यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमार्फत वनपरिक्षेत्र ... ...