चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांचे १६ महिन्यापासून ७ महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू केले होते. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णा ...
किटाळी मेंढा परिसरातील जंगलात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याची नजर गावातील कोंबड्यांवर गेली आहे. दोन-चार दिवासाआड रात्रीच्या वेळेस गावात येऊन तो कोंबड्या खुराकीसाठी घेऊन जाऊ लागला आहे. ...
आधी गोव्याला जायचे झाल्यास मुंबईमार्गे जावे लागायचे. मात्र, आता बल्लारपूरमार्गे ट्रेन उपलब्ध झाल्याने गोव्याला जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचे झाले आहे. ...
या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरू ...
Chandrapur News तुमच्यावर हमखास आयुर्वेदिक उपचार करतो, असे सांगून उमेशबाबा नावाच्या बाबाने एकाला काढा दिला. मात्र व्याधी दूर होण्याऐवजी संपूर्ण अंगावर त्या काढ्याची रिऍक्शन होऊन फोड आल्याने ही व्यक्ती चांगलीच हादरली आहे. ...
राजुरा - कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी ची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. येथून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत असून हे खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रणच असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालताना दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल एका महिलेकडे ठेवल्याची कबुली दिली. ...
Chandrapur News भारतीय हवामान विभागाने सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. मात्र, हे वादळ तिथेच तिथेच रोखल्याने ‘गुलाब’ कोमेजला आणि चंद्रपूरचे संकट टळले, अशी प्रतिक्रिया नागरिकांत उमटली. ...
शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव ...
रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व त ...