चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली ...
मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही ...
येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. अद्यापही गावांत सुविधी पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ संतापले ...
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर असून सुद्धा शासनाकडून नियमित वेतन निधी मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले आहे. ...