शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे. ...
चंदनखेडा रोडवरील वायगाव येथील रणदिवे यांच्या धानशेतात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेतातील कुंपणात लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...
भारोसा येथील अल्का गोखरे या आपल्या नातेवाईकांसोबत साखरी येथील बहिणीकडे जात होत्या. वरोडा या गावाजवळ मोठ-मोठे खड्डे पडून असल्याने मोटारसायकलवर बसून असलेल्या अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या हायवा ट्रक (क्रमांक एमएच ३४ एन १५७१ ...
सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसा ...
वरोडा गावाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून असल्याने त्यातून दुचाकी काढताना अल्का गोखरे या तोल जाऊन मागे उसळून पडल्या. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते. यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ...
पैनगंगा कोळसा खाणीत दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधी ...
पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करीत होता. कळप विहिरीच्या दिशेने धावत होता. मात्र, विहीर दिसताच, हरणाच्या कळपाने अचानक वळण घेतले. वाघाचे लक्ष कळपावर असल्यामुळे त्याला विहीर दिसली नाही. अशातच तो विहिरीत पडला. ...
ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. ...