ती एक कुमारी माता. प्रेमाच्या आणाभाका घेत पदरात एक मूल टाकून प्रियकराने पळ काढला. समाजाचा प्रचंड तिटकारा, उपेक्षा सहन करीत तशाही परिस्थितीत तिने त्या मुलाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. ...
महानिर्मिती कंपनीअंतर्गत येणा-या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील दोन संचाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग ऊर्जा विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेवून प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्यान ...
‘येडा अण्णा’ वाघाच्या मृत्यूप्रकरणी चंद्रपूर वनवृत्त मुख्य वनसंरक्षकांसह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवसंरक्षकांनी शुक्रवारी नागपूरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्याकडे आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे. ...
गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. ...
पारंपरिक पध्दतीने होळी सणाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडते. मात्र मागील काही वर्षांपासून होळी या सणाच्या निमित्ताने पर्यावरण व जल हे समाजाशी निगडीत प्रश्न समोर येत आहेत. ...
केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजुरा व ब्रह्मपुरी येथे युवकांनी आपल्या पदव्याच्या सत्यप्रती जाळून आपला निषेध नोंदविला. ...
शहरालगत असणाऱ्या मार्डा रोडस्थित पारस ज्नििंगमध्ये गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. यात अंदाजे २०० क्विंटल कापूस जळून खाक झाला. ...
शुक्रवारी सर्वत्र उत्साहात धूळवड साजरी व्हावी, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून दारू विक्रेते व मद्यपींवर पोलिसी वॉच असणार आहे. ...
उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत ...