सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावाच्या कामाला चार महिने होत नाही, तोच तलावाचे पाणी सोडल्याने नहराला भगदाड पडले असून काम निकृष्ट झाल्याचा नमुनाच प्रत्यक्षात दिसत आहे. कामे निकृष्ट झाल्याची ओरड यापूर्वी शेतकऱ्यांनी केली. ...
आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना स्थानिक प्राधिकरण राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणतीही शिक्षकेत्तर कामे देण्यात येऊ नये, असे नमूद आहे. ...
केंद्र शासनाने गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकूल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात ही योजना राबविली जात आहे. ...
मानोराकडून जाणाऱ्या ट्रकची उमरी जवळील पांढरीमाता नाल्याजवळ दोन दुचाकींना धडक बसली. या अपघात रिना महादेव सातपुते (३३) रा. घनोटी विहीरगाव व सचिन रघुनाथ कावळे हे दोघे ठार झाले. तर दहा वर्षाच्या मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३ ...
वेकोलि परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेर क्षेत्रातील नागरिकांनी घरे बांधून वेकोलिची वीज अनधिकृतपणे वापर करीत आहेत. त्यामुळे वेकोलिने अनधिकृत विजेचा वापर करणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली. ...
बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दु) ग्रा. पं. हद्दीतील भार्गती नाल्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. तसेच तेथील पाणी रसायनयुक्त असल्याने जनावरांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या महामार्गाचे चिमूर ते वरोरापर्यंत बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु आहे. तसेच या बांधकामात फ्लाय अॅशचा वापर केला जात असल्याने कामाचा दर्जा खालाविला आहे. ...
सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वत्र सुरु आहे. या कामामुळे ग्रामीण भागात दरवर्षी मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र तेंदूपत्ता संकलन केलेल्या पान फळ्यावर बालमजुरांना अल्पशी मजुरी देऊन त्यांच्या हातून पुडके पलटविण्याचे काम केले जात आहे. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३ मे रोजी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नाले स्वच्छता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नियोजन करण्यात आले. ...