सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवले. कोणत्याही क्षणी हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आनंद व दु:खाचे क्षण, मनातील असंख्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यामध्ये सहभागी करून घेण्याचे व्यासपीठ या नवतंत्रज्ञानाने उपल ...
सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करा ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येणाऱ्या भेंडाळा बिटामध्ये भेंडाळा व चिखलमिनघरी नदीच्या काठावर झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाची चमू वाघावर नजर ठेवून असून उशिर ...
वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वच करतात. मात्र ती जगवली जात नाही. त्याची निगा राखणे, ही पालिकेचीच जबाबदारी आहे, असा अनेकांचा समज आहे. पण यावर्षी वृक्ष जगवण्याची जबाबदारी घेतल्यावर झाडाचा फोटो दर तीन महिन्यांनी घेत त्याला जिओ टॅग करून मंत्रालयाच्या वेबसाईट ...
मुलगी झाल्याचा आनंद काहीच कुटुंब साजरे करतात. पण तो आनंद जर वृक्ष लागवड करून केला जात असेल तर तो आगळावेगळाच ठरेल. असाच मुलगी झाल्याचा आनंद पोंभुर्णापासून जवळच असलेल्या चक फुटाणा येथील भाऊराव अर्जुनकर यांनी वृक्षलागवड करून व्यक्त केला. ...
जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लील ...
शहरातील कॉन्व्हेंट शाळांनी दामदुप्पट शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देत असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे बहुतांश पालक याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लावून मुलांच्या भविष्यासाठी वाट्टेल ते दिव्य सोसायला तयार असतात. ...
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढव्यात, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात नुकतीच बै ...