चंद्रपूर महानगर पालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी अधिकाराविनाच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावरून मनपाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे. ...
मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ...
शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे ...
यंदा पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके देण्यात आली. या अभ्यासक्रमातील बदललेले घटक कोणते, अध्यापनाची पद्धत कशी असावी, याविषयी विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केला होता. ...
आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळाल्याचा कारणावरुन श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात कोरपना, जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता प्रशासकीय भवनातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे. ...
दारू विक्री प्रकरणातील जप्त केलेली दारू नष्ट करण्याचे निर्देश चंद्रपूर येथील न्यायालयाने दिल्यानंतर सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची दारू नष्ट करण्यात आली. ...
ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा कायापालट करून त्याला नवे रूप देण्याची संकल्पना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी तयार केली असून या संकल्पनेच्या आधारांवर रमाई आवास योजनेंतर्गत मागेल त्याला घरकुल देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण् ...