उशिरा व अल्प पावसाने रोवणीला विलंब झाल्यास उत्पादन कमी होते. यावर धोका टाळण्यासाठी एस.आर.टी. ही रोवणी पद्धत उपाय ठरू शकेल काय, याचा प्रयोग कोदेपार येथील एका शेतकरी महिलेने केला. शशिकला श्रीराम माटे असे या शेतकरी महिलेचे नाव आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते बिनबा गेटपर्यंत दर रविवारी संडे मार्केट भरविला जात होता. याविरूद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय असल्यामुळे चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियो ...
गावात दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ देऊ नये, असा ठराव येरगाव ग्रामसभेने पारीत केला. दारूबंदीसाठी असा प्रेरणादायी निर्णय घेणारी निर्णय जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ...
अवैध सावकारांवर कारवाईचा फास आवळला जात असल्यामुळे अनेकांनी परवानाधारक सावकारी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जिल्ह्यात १० जणांनी सावकारीच्या परवानासाठी अर्ज केला आहे. मागील वर्षी २६२ सावकारांपैकी २४६ जणांनी सावकारकी परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केला ...
राज्यातील आदिवासींचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी नाविन्यपूर्ण अनुसूचित जमातीच्या योजनांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी अधिक सक्षमतेने प्रयत्न करावे, असे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमद ...
रिमोटद्वारे वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या वतीने शनिवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाºया कंपनीविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...
चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांतील ले-आऊटमध्ये सार्वजनिक मालकीचे सुमारे १५८ भूखंड आहेत. या भूखंडाचा सातबारा व मालकी हक्काचे कागदपत्र नाहीत. मात्र, काही व्यक्तींनी या भूखंडावर कब्जा केला. मनपाचे पथक त्याठिकाणी करमूल्यांकनास गेल्यास बेकायदेशीर ताबा मिळव ...
मागील १८ महिन्यांपासून रखडलेल्या रेल्वे पुलाच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली. परंतु हा पूल नवीन आराखड्यानुसार बांधण्यात येत आहे. याविरूद्ध शहरातील मर्दानी महिला आस्था मंचाने नगर परिषदेसमोर शुक्रवारी आंदोलन केले. ...
आदिवासीबहुल जिल्ह्यातील विविध आस्थापना योजना, उपाययोजनांमध्ये राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जमाती कल्याण योजनांची अंमलबजवाणी कशी होते, याची माहिती घेण्यासाठी विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने शुक्रवारी विविध संस्थांची शुक्रवारी तपास ...