पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय न्यायदृष्टीने देशाच्या विकासाला दिशा देत सामाजिक न्यायासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यामुळे देशात सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, ...
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे अर्धशिक्षित डॉक्टर असून काँग्रेसच्या प्रमुखांना आॅपरेशनची भीती दाखवून कॉंग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यामुळे देशात काँग्रेससोबत कुठेही महाआघाडीचे गठबंधन होऊ शकले नाही. काँग्रेस, भाजप राजकीय मुद्यांवर एकमेकांना ब्लॅकमेल कर ...
चंद्रपूरचा नवा खासदार दारूवाला हवा की दूधवाला, असा प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगत आहे. या माध्यमातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. ...
काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ...
वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास शासनाने मनाई केला आहे. असे असतानाही अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करताना दिसून येतात. अशा डॉक्टरांवर चाप बसावा, या उद्देशाने चंद्रपूर येथे नव्याने रुजू झालेल्या जिल्हा आरोग्य अ ...
शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधू ...
भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव् ...
समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीची रंणधुमाळी सुरु झाली असून, उमेदवारांकडून ही निवडणूक कॅश करण्यासाठी ‘मनी’, ‘मदिरा’चा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी मोहीम सुरु केली ...