राजुरा येथील अत्याचार प्रकरणी कॉग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजुऱ्यात मोर्चा तर चंद्रपुरात निदर्शने देण्यात आली. आम आदमी पार्टीतर्फे बुधवारी चंद्रपुरात जटपुरा गेट येथे निदर्शने करण्यात आली. ...
चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्षे लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत. ...
वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ...
सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे. ...
राजुरा येथील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याविरूद्ध भाजपने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करून अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडित विद्यार्थिनींच्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी समर्थन करून काँग्रेस न ...
इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ वीत शिक्षणाऱ्या १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पाठ्यपुस्तकांची अडचण निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडे अकरा लाख पाठ्यपुस्तकांची आॅनलाईन म ...
घुग्घुस माऊंट कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणारी तीन वाहने विनापरवाना धावत असल्याची धक्कादायक बाब चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता केलेल्या कारवाईत पुढे आली. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उद्योगांना पाणी मिळावे, पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच या प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. दहा प्रकल्पापैकी तब्बल ...
तालुक्यातील कोलारा (तु), मासळ(बु), मासळ(तु), मानेमोहाळी परिसरात अद्यापही वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत कायम आहे. या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सदर गावातील ग्रामस्थांनी केली आहे. ...