नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले. ...
चंद्रपुरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. दुपारी रस्तेही ओस पडत आहेत. मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग फुल्ल झाले आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगल ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने मागील २० दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली होती. मात्र उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांनी आज गुरुवारी लोकसभा निवडणुकीवर ...
काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील मतदान केंद्रावर रांग तोडून मतदान केले. यामुळे येथील मतदारांमध्ये संतापाचे वातावरण होते. ...
नागभीड तालुक्यातील कालीराम मारबते यांचे आज लग्न आहे. गिरगाव येथे ते लग्नासाठी सकाळी निघाले. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांना राष्ट्रीय कर्तव्य बजावायचे आहे. ...
तालुक्यातील सुशी घाटातुन नियमाला डावलुन मोठया प्रमाणावर अवैध रेती वाहतुक केल्या जात आहे. या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. अवैध वाहतुक थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. याकरिता राज्यभरातील भाविकांचे जत्थे बुधवारपासूनच चंद्रपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नये, यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व मह ...