जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितर ...
वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याची ही संधी आहे, असे प्रतिप्रादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वरोरा येथील आनंदवन येथे राज्यपातळीवरील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंगप्रसंगी केले. ...
मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ...
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये समावेश झालेला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा वन महोत्सव चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या आनंदवनात सोमवारी (दि. १) सुरू झाला. ...
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ ...
लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झालेला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा वनमहोत्सव १ जुलै रोजी सुरू होत असून उर्वरित ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या वनमहोत्सवाचे उदघाटन आनंदवन येथे राज्याचे मुख् ...
सतरा सदस्यीय सिंदेवाही नगरपंचायतमध्ये ११ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक आहे. आतापर्यंत भाजपचा नगराध्यक्ष होता. अडीच वर्षानंतर महिला (ओबीसी) साठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाले. २४ जूनला निवडणूक निश्चित झाली. दरम्यान मोठ्य ...
गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. ...
मूल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालया अंतर्गत मूल तालुक्यातील नऊ गावांकरिता अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती राबवण्यात आली. त्यासाठीची निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र ऐन वेळेवर प्रशासकीय कारण पुढे करुन अंगणवाडी पदभरती रद्द करण्यात आ ...
मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहे. विद्युत कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधरात दिवस काढवा लागतो. ...