राजुरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देवाडा येथील ३८४ शेतकरी सभासदांना संस्थेच्या वतीने हंगाम खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचे ३ कोटी ८२ लाखांचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ...
वाघिणीला मिळविण्यासाठी दोन वाघात चांगलीच झुंज झाली. हा प्रकार नवेगाव-रामदेगी राखीव क्षेत्रात सोमवारी घडला. विशेष म्हणजे, पर्यटकांनाही वाघाची ही झुंज पाहता आली. ...
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज बुधवारीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजता चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सतत पाऊस हजेरी लावत असल्याने मामा तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात चांगलीच वाढ हो ...
नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे रमाई घरकूल योजनेचे १३९ अर्ज दोन वर्षांपासून न. प. कार्यालयात धुळखात पडून होते. आता एक महिन्यापूर्वी मंजुरीसाठी ते समाज कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आले असले तरी पाठपुरावा शून्य आहे. आणि इकडे लाभार्थी मा ...
२०१५ साली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना शासनाच्या विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाण्याचे व मृदेचे व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहेत. जिल्ह्यात १३०० मिमी पाऊस पडत असूनही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. ...
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसीच्या विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांचे नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सोमवारी कृषी दिनाचा कार्यक्रम मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव ...
मुख्यमंत्र्यांच्या नाविन्यपूर्ण महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळची विकास कामातून आदर्श गावाकडे वाटचाल होत आहे. नुकतेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. थेट आयएसओ ग्रामपंचायतीचे लोकार्पण कर ...
५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षां ...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ...