शिक्षणातूनच अनेक पिढ्यांचे कल्याण होते. हे युग स्पर्धेचे आहे. एक निर्णय चुकला तर स्पर्धेच्या युगात टिकून राहणे शक्य होते. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी महापुरूषांचे चरित्र वाचावे. यातून स्फूर्ती, ऊर्जा निर्मा ...
पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ...
जिल्ह्यात एक हजार दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल देण्याचे जरी आपण जाहीर केले असले, तरीही जिल्ह्यातील शेवटच्या दिव्यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. ...
केंद्र सरकारने अर्थसंकल्पनात पेट्रोल व डिझलवर कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल, डिझलच्या किमती वाढल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत बँकाकडून अडवणूक व सुब्रमण्यम स्वामी यांच्या व्यक्तव्याचा कॉंग्रेसच्या वतीने आज गुरुवारी गाढवाची धिंड काढून निषेध नो ...
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात अंधश्रद्धेपोटी प्रकृती खालावलेल्या एका प्रसूत महिलेला उपचारासाठी नेण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केला. अखेर पोलीस बंदोबस्तात जावून वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले. ...
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा ...
तालुक्यातील नागाळा येथील पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर व तालुका मूलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहरात इको-प्रो च्या माध्यमाने सुरु असलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियान सोबत आता शोषखड्ड्यासाठी सुद्धा जनजागृती केली जात आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून भविष्यात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजा करवून घेतल्याप्रकरणी मंत्रिकासह चौघांविरुद्ध वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...