तेलंगणातून रेल्वेने तांदळाची तस्करी करून ती पिकअप व्हॅनने आणताना, ही गाडी उलटून झालेल्या अपघातात एक नागरिक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी मूर्ती गावाजवळ घडली. ...
बसमध्ये एकत्र दोघेच बसतील, अशी बसण्याची व्यवस्था! पण गर्दीत दोनच्या जागी तिघेजण बसतात. एकमेकांना बसू देतात. बसायला लावतात. हे सारे होते ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून, सौजन्यातून आणि सहिष्णूतेतून. आता, त्यातही कुणी हेकड प्रवाशी, कशाला देऊ जागा म्हणत ...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत दोन हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात, फुटपाथवर या फेरीवाल्यांनी आपले छोटेखानी दुकान थाटले आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरीवाले रस्त्यावर असल्याने वाहतुकीसाठी रस्ता ...
कोळसा खाण बंद झाल्यानंतर येथील कामगारांनी कामगार नेता राजू डोंगे यांच्या नेतृत्वात जेल भरो, भिक मांगो, टॉवरवर चढून विरुगिरी, भद्रावती ते चंद्रपूर पायदळ जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे आणि धरणे देणे या प्रकारची आंदोलने छेडली. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवा ...
संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीनुसार जातीनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात समुदायाचा विकास साधण्यासाठी आर्थिक बजेटनुसार योजना तयार केल्या जातात. सन १९३१ पासून ओबीसींची जनगणना झाली नाही. दर १० वर्षांनी देशात जातीनिहाय जनगणना होते. सन २०११ रोजी जनगणना झाली ह ...
पाहार्णी येथे तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडेही हा वाद यापूर्वीच गेला आहे. हा वाद लक्षात घेऊन येथील तहसिलदारांनी दोन्ही गटांना सीमांकन होईपर्यंत तलावावर जाण्यास मनाई केली आहे. सोमवारी तलाव ...
ग्राहकांना आता विमा पॉलिसीचे प्रिमियम भरण्यासह अनेक कामे करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरसह सिंदेवाही, गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली आहे. ...