विधानसभा निवडणुकीमुळे या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याकरिता सदर ट्रक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे ट्रक सदर परिसरात नेण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, अधिकारी उपस्थित नसल्याचे ...
स्त्रोतांच्या १० मीटर परिघात गेल्यावर अॅप सुरू करून त्याद्वारे स्त्रोत जिओ टॅग केल्या जाते. त्यानंतर छायाचित्रसह नमुना घेतला जातो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक तपासण ...
३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देण ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या आगमनासाठी विविध बाजारापेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होणार असून सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसह कपडा तसेच मिठाईची दुकाने सजली आहे. दस ...
विकासासाठी तब्बल एक हजार चारशे कोटी रूपयांचा निधी आणून सिंचनापासून रस्ते, पूल, इमारती, वसतिगृहासह अनेक विकासाची कामे केलेली आहे. विकासाची कामे हाच निवडणुकीचा मुद्दा असून या विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनी मतदारांसमोर मांडावा, असे प्रतिपादन ब्रम्हप ...
२४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग ...
बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाच ...
उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचाराचे सोशल इंजिनिअरिंग सुरू झाले आहे. त्यादृष्टीने त्या-त्या वर्गातील नेतृत्व, प्रसंगी अन्य राज्यांतून नेते येऊन भेटीगाठींची व्यूहरचना सुरू आहे. एवढेच नव्हे तर प्रचार ते मतदानासाठी ईव्हीएम मशीन, गतीमान मतमोज ...
या माध्यमातून राज्यातील पाच लक्ष बचतगटांची चळवळ अधिक गतीमान होणार असून बचतगटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्र्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरिता महिला आयोगामार्फत नवीन प्रज्वला योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ...