मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरण ...
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची म ...
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या गणिताबरोबरच अन्य जातीय समीकरणही जुळविले जात आहे. तर आजवर झालेल्या निवडणुकांवर दृष्टीक्षेप टाकल्यास अपवाद वगळता भाजपने शिवसेनेच्या व शिवसनेने भाजपच्या उमेदवाराला किती साथ दिली याबाबत या पक्षात कधीही एकमत जाणवले नाह ...
चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकड ...
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम ...
कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजक ...
चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ...
यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारीही उपस्थित होते. खापरी- टाकळी येथील महिलांनी गावात रस्ते, नाल्या, पाणी आदी समस्या असल्याचे सांगितले. काही गावातील महिलांनी रोजगाराच्या समस्या असल ...
अजयपूर व बोर्डा या गावांमध्ये सुध्दा सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभांना संबोधित केले. चिचपल्ली, जांभर्ला, नंदगूर, हळदी या गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी नागरिकांना द ...