धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. दरम्यान, राष्ट् ...
विकासाला प्राथमिकता देत कधीही राजकारण केले नाही. सबका साथ, सबका विकास या सुत्रानुसार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्या सहकार्याने या परिसराच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने फुलांनी सजविलेल्या रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश ठेवण्यात आले होते. रथावर भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर भंते नागाप्रकाश, भंते धम्मशीला, भंते नागघोष, ...
सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसे ...
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ...
भंते ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले, जीवनात पंचशीलाचे पालन करायला पाहिजे. मनुष्याचे जीवन आनंदमय व सुखमय होण्यासाठी मनाची शुद्धी आवश्यक आहे. धम्म विचारात वैज्ञानिक दृष्टी आहे. त्यामुळेच हा विचार वैश्विक झाला. भंते कृपाशरण म्हणाले, बुद्धाचा धम्म माणसाने ...
राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपू ...
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देतात. वस्तू घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचाही त्यां ...
कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमे ...