आपल्या सासूसह भद्रावती येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्यामुळे तिला तिकीट काढणे शक्य झाले नाही. तोपर्यंत बस वरोराजवळ पोहोचली. तिकिटासाठी तिने पैसे काढण्याकरता बॅग तपासली असता तिला आपल्या बॅगमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये ...
शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ...
राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर देवाडा जुन्यो चेक पोस्टच्या समोर काही अंतरावर कापूस वेचणी करून परतणाºया महिलांचे वाहन उलटले. यात एक महिला जागीच ठार तर १५ महिला-पुरूष गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यापैकी कुणीही या ही दूरवस्था थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीच ...
कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत. म. गा ...
नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट् ...