आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मा ...
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के ...
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या शाळेत शिकणारी गरिबांची मुले आहेत. मुलींना शिक्षण मिळावे हा उद्देश महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ठेवला आहे. परंतु २८ वर्षांत एकाही शिक्षक संघटनेने गरीब कुटुंबातील मुलींच्या उपस्थिती भत्त्याबाबत आवाज उठ ...
वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन ...
राज्यात पोलीस दलाच्या सायबर शाखेतर्फे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहभागात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी एकाच दिवशी ...
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी ...
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच ...
फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील मारोडा येथे महात्मा जोतिबा व क् ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदा ...