गडचांदूर नगर परिषदेतील १७ जागांसाठी बुधवारी मतदान झाले होते. गुरूवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपाने आघाडी केली होती. भाजप स्वतंत्र लढली. तर शिवसेना, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ...
नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कुमठेकर व चंद्रपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. बेडेकर उपस्थित होते. सहसंचालक डॉ. निबुदे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध क ...
अमरावती जिल्ह्यातील यावली गावात जन्म झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) या भूमीला ओळखले जाते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये ...
खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह ...
नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ...
केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मे ...