लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे हेच खरे शिक्षण - Marathi News | This is how true education is to be taught to students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे हेच खरे शिक्षण

शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत असतात. मात्र, वर्गातील ५० टक्के मुलांना न अडखळता वाचता येत नाही. स्पर्धेत टिकणारी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकायचे कसे हे प्रथम शिकले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या राजशिष्टाचार विभागाचे ...

जि. प. विद्यार्थ्यांना आता मिळाला गणवेश निधी - Marathi News | Z.P. Students now receive uniformed funds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि. प. विद्यार्थ्यांना आता मिळाला गणवेश निधी

सन २०१८- १९ शैक्षणिक सत्राला जि. प. शाळांना मिळणारा संयुक्त शाळा अनुदान परस्पर गणवेश निधीकडे प्रशासनाकडून कळविण्यात आला होता. त्यामुळे शाळांनी सदर निधी खर्च केला. परंतु प्रशासनाने खर्च निधी ग्राह्य धरला नाही. परिणामी, बहुतांश जि. प. शाळांना अपुरा गणव ...

‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत! - Marathi News | The tent of 'Shubhmangal' ready, but not the couple! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘शुभमंगल’चा मंडप तयार, पण जोडपीच नाहीत!

या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडप्यास दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रुपये प्रोत्स ...

विदर्भात पहिल्यांदाच झाली दुर्मीळ पाणमांजराची नोंद - Marathi News | For the first time in Vidarbha, record of rare otar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भात पहिल्यांदाच झाली दुर्मीळ पाणमांजराची नोंद

प्रजाती धोकाग्रस्त श्रेणीत; कोरड्या नद्या, जलप्रदूषणामुळे दर्शन दुर्लभ ...

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली - Marathi News | The nature of the fasting farmers deteriorated | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली

एका दिवसात जवळपास प्रत्येक शेतकºयाचे वजन कमी झाले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी जिल्हा पणन अधिकारी सी.डी. खाडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण थांबविण्याची विनं ...

कोरपन्यात रस्त्यावरूनच पकडावी लागते बस - Marathi News | The bus needs to be caught off the road in Korpan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरपन्यात रस्त्यावरूनच पकडावी लागते बस

कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्य ...

कृषी समृद्धीच्या प्रक्रियेला मिळाली बळकटी - Marathi News | The process of agricultural prosperity is strengthened | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी समृद्धीच्या प्रक्रियेला मिळाली बळकटी

चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले आहे. सामूहिक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ५२२ प्रस्तावांसाठी १९८३.६० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये योजनेची कामे सुरू करण्यात आली असून जून २०१९ ...

जिल्ह्यात येणार ‘श्वेतक्रांती’ - Marathi News | 'White Revolution' to arrive in district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात येणार ‘श्वेतक्रांती’

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात शेती करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही दुग्ध उत्पादनाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र कृषीपुरक व्यवसायांना ... ...

ब्रह्मपुरीत सहा लाखांचा दारुसाठा जप्त - Marathi News | Six lakh ammunition seized in Brahmapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीत सहा लाखांचा दारुसाठा जप्त

एका चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील नवगाव मक्ता परिसरात नाकाबंदी केली. यावेळी एमएच ४३ एन २८२२ क्रमांकाचे वाहन येताच वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात ...