भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. ...
नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे ...
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावरील शेकडो मजूर शनिवारी सकाळी चंद्रपूर - हैद्राबाद मार्गावर येऊन आमचे वेतन द्या..आम्हाला गावाला जाऊ द्या.. असा आक्रोश करू लागले. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रश ...
आयएफएस (भारतीय वन सेवा) अधिकारी राहुल पाटील व त्यांच्या भावी वधू तेजस्विनी साळुंखे यांनी लग्नाच्या खर्चासाठी ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी शनिवार दि. २ मे रोजी मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ...
चंद्रपूर शहरात एक अस्वल शनिवारी पहाटे २ वाजतापासून मुक्तसंचार करीत होती. या अस्वलाला तब्बल सात तासांनी म्हणजेच सकाळी सुमारे ८ वाजता बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ...
संसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरा ...
कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारास ...