लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावाला जाण्याचे प्रमाणपत्र द्या; नागरिकांची गर्दी - Marathi News | Give a certificate of going to the village; Crowds of citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गावाला जाण्याचे प्रमाणपत्र द्या; नागरिकांची गर्दी

लॉकडाऊननंतर अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिकांना आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले असून ते स्वगावी परतले तर काहींना अजूनही घरी जाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. काही दिवसांपूर ...

झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता - Marathi News | Anxiety about home quarantine in a slum house | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता

धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकड ...

रूग्णाच्या संपर्कातील २४ नमुने निगेटिव्ह - Marathi News | 24 patient contact samples were negative | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रूग्णाच्या संपर्कातील २४ नमुने निगेटिव्ह

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या एकच पॉझिटिव्ह रूग्ण आहे. या रूग्णाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील अन्य व्यक्ती व सदर रूग्ण काम करत असलेल्या अपार्टमेंटमधील पाठविण्यात आलेल्या एक ...

घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता.. - Marathi News | The joy of returning home was on his face. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता..

लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. ...

चंद्रपूर जिल्ह्यात २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त - Marathi News | Thieves seize BT seeds worth Rs 26 lakh in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त

गुजरात राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीमार्गे बिलासपूर येथे चोर बिटी घेवून जाणारा ट्रक मूल कृषी विभागाने मंगळवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडला. यामध्ये २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | In Chandrapur, a shopkeeper committed suicide by hanging himself in a shop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या

बल्लारपूर येथील टेकडी विभागातील कन्नमवार वॉर्डातील किराणा दुकानदार शिवअवतार सतनप्रसाद प्रजापति (५० वर्षे ) याने आपल्या दुकानात गळफास घेऊन आपली आत्महत्या केली. ...

बियाणांची उगवण क्षमता तपासावी - Marathi News | Seed germination capacity should be checked | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बियाणांची उगवण क्षमता तपासावी

मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनची गुणवत्ता खालावल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. घरात असलेल्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे, सर्व पोत्यातील काढल ...

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for incentive allowance for Anganwadi workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात ...

लॉकडाऊनचा लालपरीला आर्थिक फटका - Marathi News | Lockdown is a financial blow to Lalpari | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनचा लालपरीला आर्थिक फटका

कोरोनाला रोखण्यासाठी २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम, प्रवासी वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली. याचा थेट फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. कधी नव्हे, एवढे मोठे नुकसान एसटीला सहन करावे लागत आह ...