चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर मोहाडा गावाजवळील टेमुर्डा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान एमएच ३४ के १९०४ वाहनाची तपासणी केली असता वाहनात २२ पेट्या देशी दारु आढळून आली. ...
सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून जनावरांचा जीव वाचविण्यात जिवती पोलिसांना यश मिळाले. २२ जनावरे निर्दयपणे भरून वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करून जनावरे नगरपंचायतच्या ताब्यात देण्यात आली. मात्र जनावरांच्या देखरेखीकडे दु ...
तालुक्यात खासगी व सरकारी एकूण १०९ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या २१ प्राथमिक शाळा व नगर परिषद व खासगी मिळून २१ अश्या एकूण तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा आहेत. उच्च प्राथमिक सात शाळा व एक हायस्कूल आहे. उर्वरित हायस्कूल कॉन्व्हेंट खासगी आहेत. तर बल् ...
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी ...
कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जम ...
मोबाईल क्रांतीमुळे फोटोग्राफी व्यवसाय असाही अडचणीत आला आहे. घरगुती कार्यक्रमापासून तर विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आता मोबाईलमध्ये काढले जात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांची मदार लग्नसराईवरच अवलंबून आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे हा व्यवसाय संपुष्टात आ ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ ...
शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेला बंदर कोल ब्लॉक आहे. हा कोल ब्लॉक लिलाव करण्यासाठी केंद्राने लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केला आहे. या ब्लॉकमध्ये बंदर, शेडेगाव, अमरपुरी, मजरा व गदगाव परिसर येतो. या परिसरात वाघ व इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मे ...