लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | More than 50 villages were cut off | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद ...

वैनगंगा नदीला पूर, दोन गावात पाणी - Marathi News | Flooding of Wainganga river, water in two villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैनगंगा नदीला पूर, दोन गावात पाणी

तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव(भो.), चिखलगाव ...

३ सप्टेंबरपासून लॉकडाऊन कडक - Marathi News | Lockdown tightened from September 3 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३ सप्टेंबरपासून लॉकडाऊन कडक

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २०७४ वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून ११७६ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ८७३ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी नव्या १७८ बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी पुढे आलेल्या प ...

माजी विद्यार्थ्यांकडून शेगाव जि. प. शाळेची दुरूस्ती - Marathi News | Alumni from Shegaon Dist. W. School repair | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माजी विद्यार्थ्यांकडून शेगाव जि. प. शाळेची दुरूस्ती

शेगाव जि. प. शाळेला शंभर वर्षे झाल्याने काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला. शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, शिक्षक झाले. अनेक विद्यार्थी जीवनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शाळेतूनच त्यांनी आयुष्याची बाराख ...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला झुडूपांचा विळखा - Marathi News | Shrubs to the health workers' colony | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला झुडूपांचा विळखा

सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची वसाहत लोनवाही ग्रामपंचायत परिसरात आहे. या वसाहतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वास्तव्यास आहेत. सध्यास्थितीत येथील कर्मचाऱ्यांची कोरोना ड्युटी लागत असल्यान ...

फुलोऱ्यातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव - Marathi News | Insect infestation on flowering crops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फुलोऱ्यातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पावसाची संततधार सुरू होती. या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, रिपरिप पडणाºया पावसा ...

लॉकडाऊन काळातील खत विक्रीचा द्यावा लागणार अहवाल - Marathi News | Fertilizer sales during the lockdown period will have to be reported | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊन काळातील खत विक्रीचा द्यावा लागणार अहवाल

केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील खत विक्री संदर्भातील अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. केंद्राने यापूर्वी अशा प्रकारचे पाऊल उचलेले नव्हते. यापूर्वी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडू ...

२३१ विहिरींना वीज जोडणीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for power connection to 231 wells | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२३१ विहिरींना वीज जोडणीची प्रतीक्षा

घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्य ...

एसटी देणार पुन्हा कुरिअर सेवा - Marathi News | ST will provide courier service again | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटी देणार पुन्हा कुरिअर सेवा

एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सल पोहोचता होत असत. त्यामुळे छोटया मोठया व्यावसायिकांची मोठी सोय झाली होती. कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली. मात्र, तरीही राज्य परिवहन महाम ...