ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ...
यामध्ये १ लाख २० हजार रुपये किंमतीची ८०० नग देशी दारू, मारुती सुझुकी कार ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दुलंदर सहारे, प्रभुचरण नायडू रा. मिंढाळा ता. नागभीड यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
मागील आठवड्यात गंगासागर हेटी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने आठ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना ताजी असताना आता आकापुरातही बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जवळच्याच देवपायली येथील बिबट्याने एका युवकाला जखमी केले होते. वनविभागाने त्या ...
रविवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या दोन हजार ३४४ वर पोहोचली होती. सोमवारच्या २०३ बाधितांमुळे आता एकूण रुग्णसंख्या २५४७ झाली आहे. यातील १२४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर १२६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. यासोबतच जिल्ह्यात सोमवारी आणखी तीन बाधि ...
ही पूरस्थिती आणखी २४ तास कायम राहील, अशी माहिती ब्रह्मपुरीचे प्रभारी तहसीलदार संदीप भांगरे यांनी दिली. किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. आष्टी पुलावर तब्बल चार फूट पाणी आले आहे. आष्टी-चंद्रपूर मार्ग सोमवारीही बं ...
गोसेखुर्द धरणाचा ब्रम्हपुरी तालुक्यात जाणारा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला आहे. इ-३ ब्रांच असे या फुटलेल्या कॅनलचे नाव असून चौगान, कीन्ही, रणमोचन आणि खरकाडा या ४ गावाजवळ हा कॅनल पाण्याच्या प्रचंड दबावामुळे फुटला आहे. ...
शेतमाल नियमनमुक्त धोरणानुसार शेतकऱ्यांना कुठेही शेतमाल विकण्याची मुभा आहे. यापूर्वी गंजी लावून धानाचे भाव पाडणाऱ्यांना सध्या तरी चाप लागल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी सत्कार केला जातो. यासाठी जिल्हा परिषदेने शिक्षकांकडून प्रस्ताव मागितले आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद शिक् ...
चंद्रपूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये --कोरोनाचे रूग उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात् ...