मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथील ७० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १५ सप्टेंबरला शासकीय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू बल्लारपु ...
जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. चार दिवस शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. ...
प्रचलित मार्गदर्शक सुचनेनुसार प्रतिबंधित कालावधीमध्ये रूग्णांना वैद्यकीयदृष्टया लक्षणानुसार लक्षण नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार रूग्णांना अनुक्रमे कोविड केअर सेंटर ( ...
मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसर, जटपुरा गेट चंद्र्रपूर येथील ८२ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला १० सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने मंगळव ...
या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. ...
राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्रातही पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन ताडोबा- अंधारी प्रकल् ...
सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण ...
मागील २४ तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ११ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंब ...
शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ह ...
महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाद्वारे शुक्रवारी पूरग्रस्त गावांची पाहणी केली होती. शनिवारीदेखील हे पथक लाडज, बेळगाव, किन्ही या गावात ...