शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मूल विभागात ६०३ दारूविक्री गुन्ह्यांची नोंद

By admin | Updated: January 23, 2016 01:19 IST

मूल पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मूल, सावली, पाथरी, सिंदेवाही व पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये ....

पोलिसांची कारवाई : ७३ लाखांची दारू तर ९२ लाखांची वाहने जप्तमूल : मूल पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मूल, सावली, पाथरी, सिंदेवाही व पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये १ एप्रिलपासून जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीत पोलिसांनी धडक मोहीम राबवून ६०३ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ७३ लाख ३५ हजार ५६८ रुपयांची दारू तर ९२ लाख ७९ हजार रुपयांची वाहने जप्त केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबविली. त्यामुळे दारूबंदी गुन्ह्याचा आलेख वाढत जावून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे दारू प्राशन करून वाहने चालविण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. सन २०१४ मध्ये ४३१ अपघात झाल्याची नोंद होती तर सन २०१५ मध्ये २९७ गुन्ह्याची नोंद झाली आहे. यावरुन ३४ गुन्ह्यांची घट झाली आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांनी व्यक्त केला. दारूबंदीनंतर अलिकडे विविध धार्मिक मिरवणुका शांततेत पार पडत असून सर्वत्र शांतता दिसत आहे. दारूबंदी असताना दारूची विक्री होणार नाही, याबाबत गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना वेळोवेळी दूरध्वनीवरुन संपर्क करून माहिती देण्याबाबत कळविले आहे. तसेच पोलीस उपविभागातून वेळोवेळी पाच पोलीस स्टेशनमधील गावात संपर्क केला जात आहे. गावात शांतता राहील याबाबत पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महामुनी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)