शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादर प्रकरणी एक महिन्याची शिक्षा

By admin | Updated: March 16, 2015 00:44 IST

येथील मे.श्रीराम चिट्स (महा.) लि. शाखेत हनीफ गफ्फार शरीफ यांची पाच लाखाची भिसी होती.

चंद्रपूर : येथील मे.श्रीराम चिट्स (महा.) लि. शाखेत हनीफ गफ्फार शरीफ यांची पाच लाखाची भिसी होती. भिसीच्या रकमेची परतफेड करण्याकरिता हनीफ गफ्फार शरीफ यांनी कंपनीला १ लाख ५६ हजार ११६ रूपयांचा ५ डिसेंबर २०१० रोजी देना बँक शाखा चंद्रपूरचा धनादेश दिला. मात्र खात्यात अपुरी रक्कम असल्याचा कारणामुळे अनादरीत झाल्याने कंपनीने हनीफ गफ्फार शरीफ यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे साक्षपुरावे व युक्तिवाद ऐकून हनीफ गफ्फार शरीफ यांना एक महिना साध्या कारावासाची शिक्षा व धनादेशाची रक्कम फिर्यादीस परत करावी व रक्कम परत न दिल्यास एक महिना अधिकतम शिक्षेचा आदेश दिला. अनेकदा धनादेश दिले जाते. मात्र खात्यावर तेवढी रक्कम राहत नसल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही जिल्ह्यात घडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)