शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजाने येणाऱ्या जनगणनेवर बहिष्कार टाकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST

येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनजगणा न केल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकून असहकार करा, असे आवाहन डॉ. समीर कदम यांनी केले. ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने स्थानिक मातोश्री मंगल कार्यालयात ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देसमीर कदम : चंद्रपुरात ओबीसी परिषद, समन्वय समितीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी समाजाकडे शासनस्तरावर दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यांच्या हक्कावर गदा आणू पहात असल्यामुळे आता समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनजगणा न केल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकून असहकार करा, असे आवाहन डॉ. समीर कदम यांनी केले. ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने स्थानिक मातोश्री मंगल कार्यालयात ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराज धोटे होते. यावेळी उद्घाटक म्हणून अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, दिनेश पारखी, प्रा.सूर्यकांत खनके, डॉ.सचिन भेदे, डॉ.राजू ताटेवार, अजय मार्केंडेवार, दीपक जेऊरकर, प्रा. ज्योती राखुंडे, डॉ. तुषार मारलावार, वंदना हाटगावकर, डॉ. अभिलाषा गावतुरे, अरुण धानोरकर, पंकज संगीडवार, दिनेश एकवनकर, राजू लाडे, अशोक आक्केवार, वासुदेव बरडे, विवेक आबोजवार, विजय पोहनकर, विश्वनाथ मुके, धनंजय बोरकर, ओमप्रकाश अंगलवार, भूषण धामंदे, गजानन जवळे, अमोल बावणे, राजेंद्र रघाताटे, गजानन उरकुडे, अमित साळवे, रतन शिलावार, इरफान शेख, संजय कन्नवार, नामदेव पवार, किशोर घनकसार, अशोक जाधव, प्रगती कथाले आदींची उपस्थिती होती. यावेळी बळीराज धोटे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपूते यांच्यासह उपस्थितांनी मार्गदर्शनामध्ये ओबीसी समाजावर आजपर्यंत अन्याय करण्यात आला आहे. जनगणनेअभावी नेमकी ओबीसी संख्या किती हे समजू शकत नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभापासून हा समाज वंचित आहे. त्यामुळे आता जोपर्यंत जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा कॉलम जोडण्यात येणार नाही तोपर्यंत सर्व समाजाने यावर बहिष्कार टाकावा असे आवाहन करून भविष्यात हा लढा अधिक तिव्र करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ओबीसी जाती समुदायातील संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विजय मुसळे, संचालन अविनाश आंबेकर तर आभार प्रा. माधव गुरनुले यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक