दीक्षाभूमीवर निनादला जयभीमचा गजर

By Admin | Updated: October 17, 2015 01:40 IST2015-10-17T01:40:51+5:302015-10-17T01:40:51+5:30

शुक्रवारी सायंकाळी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचा थाटात समारोप झाला.

Nineadla Jayabhi's alarm on Dikshitabhoomi | दीक्षाभूमीवर निनादला जयभीमचा गजर

दीक्षाभूमीवर निनादला जयभीमचा गजर

दीक्षाभूमीवर निनादला जयभीमचा गजर
शुक्रवारी सायंकाळी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचा थाटात समारोप झाला. या समारोपीय कार्यक्रमाला हजारो बौद्ध बांधवांनी गर्दी केली होती. त्यामुळे बौद्धबांधवांच्या गर्दीने दीक्षाभूमी परिसर गजबजून गेला होता. (छाया- गोलू बाराहाते)

Web Title: Nineadla Jayabhi's alarm on Dikshitabhoomi